महत्वाच्या बातम्या

  नागपूर जिल्हा परिषदेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषद नागपूर प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ताताई कोकड्डे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

सर्व खाते प्रमुख आणि कर्मचारी वृंद यांनी उपस्थित राहुन महामानवाला आदरांजली अर्पण केली. डॉ. सोहन चवरे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.






  Print






News - Nagpur




Related Photos