महत्वाच्या बातम्या

 मारोडा येथे नेहरू युवा केंद्र व शिवकल्याण संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : मारोडा येथे नेहरू युवा केंद्र व शिवकल्याण युथ मल्टीपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन च्या वतीने व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मरोडा यांच्या सहकार्याने ग्रामस्वच्छता वृक्षारोपण व प्रभात फेरी काढून गावात जनजागृती करण्यात आली यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य रोशन कोहळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष मोहुरले, अरविंद कटरे, खुशाल लोधे, जी.प.शाळा मुख्याध्यापक सातपुते शिक्षक दुर्गे चौधरी, कठाणे,  सह मोठ्या संख्येने शाळेतील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.  





  Print






News - Gadchiroli




Related Photos