महत्वाच्या बातम्या

 नेहरू युवा केंद्र व शिवकल्याण संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : नेहरू युवा केंद्र गडचिरोली व शिवकल्याण युथ मल्टीपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन च्या वतीने, नेहरू युवा केंद्र गडचिरोली चे जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात, ठिकठिकाणी वृक्षारोपण व ग्राम स्वच्छता करून आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. यावेळी ठिकठिकाणी युवकांना श्रमदानाच्या माध्यमातून स्वयंसेवकाचे महत्व पटवून देण्यात आले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos