महत्वाच्या बातम्या

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वुत्तसंस्था /  अहमदाबाद : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी अहमदाबाद येथे मतदान केले. मतदाना नंतर त्यांनी आपला फोटो ट्विट करत याची माहिती दिली. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन देखील त्यांनी केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील मतादानाचा हक्क बजावला. पहिल्या टप्प्यात गावांच्या तुलनेत गुजरात मधील शहरात कमी झाल्याचे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले होते. त्यामुळे शहरातील मतदारांनी अधिकाधिक मतदान करावे यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत.





  Print






News - Rajy




Related Photos