महत्वाच्या बातम्या

 मुलचेरा येथे माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दुर्गामातेच्या पुजेला उपस्थित राहुन घेतले मातेचे दर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / मुलचेरा : नवरात्र उत्सवात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सोमवार 6 ऑक्टोबर २०२२ रोजी मूलचेरा येथील विवेकांनदपूर सार्वजनिक दुर्गा मंडळ येथे नवदुर्गा मातेचे दर्शन घेऊन पूजा अर्चना केले. माता चरणी नतमस्तक होऊन सुख, शांती व समृद्धि लाभो अशी मनोकामना केले. यावेळी उपस्थित अहेरी माजी जिल्हा परिषद सदस्य रॉबिन शाहा, नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, अमित येणपरेड्डीवार तसेच मंडळाचे अध्यक्ष मनोज करमकार उपाध्यक्ष अपूर्व मुजुमदार, सचिव उत्तम शर्मा, कोषाध्यक्ष क्रीष्णा हलदर तसेच प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos