विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / संभाजीनगर : राज्यातील 500 कोटीचा घोटाळा संभाजीनगर जीएसटी विभागाने घड केला आहे. या घोटाळ्याची व्यापती अगदी 1 हजार कोटी आणि त्यापेक्षाही जास्त असू शकते अशी शक्यता जीएसटी विभाग व्यक्त करत आहे. 18 कोटींची करचोरीचा तपास करताना हे घबाडच राज्य जीसटीच्या हाती सापडले आहे. देशभरात कर चोरी करणारी हे मोठे रँकेट असल्याचा जीएसटी अधिकाऱ्यांना संशय आहे. तेव्हा जाणून घेऊया की प्रकार नेमका काय आहे. जीएसटी घोटाळ्यात गेल्या काही वर्षातील मोठी कामगीरी संभाजीनगर विभागाने केली आहे. शहरातील एक भंगार व्यापाऱ्याच्या 18 कोटींच्या टँक्सची चौकशी सुरु होती. त्यातून संशय आल्याने याची सखोल चौकशी विभागाने सुरु केली. संभाजीनगरच्या भंगार कंपनीच्या पत्यावर छापा टाकल्यावर ते गोडाऊन नाही तर एत इमारतीतील फ्लँट असल्याचे उघड झाले आणि संशय बळावला.

संभाजीनगरच्या फ्लँटचे रेंट अग्रीमेंट भंगार कंपनीच्या नावाने पुरावा म्हणून होते. फ्लँट मालकाला बोलावल्यावर त्याच संबंध नसल्याचे उघड झाले. त्यानंतर कंपनीच्या बँक खाते तपासण्यात आले. ती बँक खातीही मुंबईतील वरळीची होती. त्यावरून हे खाते कुणी उघडले त्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेवून चौकशी करण्यात आली त्यातून आरोपींची नाव पुढे आली आणि 30 तारखेला मुंबईच्या डोंगरी आणि मस्जिद बंदर भागात गुप्तपणे 20 अधिकाऱ्यांच्या टीमन छापा टाकीत या घोटाळ्याच्या 2 मास्टरमाईंडना अटक करण्यात आली.

फरहत इन्टरप्राईडेस या नावाने हा प्रकार सुरु होता. आरोपी फैजल आणि अजिज हे सगळे करत होते. त्यांच्या घरावर छापा टाकला त्यावेळी 30 आधार कार्ड, पँन कार्ड, 30 वर सीम कार्डस असे आढळून आले. इतकच नाही तर त्याच्या लँपटॉपवरून मिळालेल्या प्राथमिक माहितीत त्यांनी 500 कोटींवर बील राज्यात वितरीत केली यात अनेक बड्या कंपन्यांचा सहभाग असल्याचेही दिसून आले. अनेक कंपन्या व्यावसायिक टँक्स चोरी करण्यासाठी या बनावट बिलांचा आधार घेतात आणि त्यातून कर भरण्यात सुट मिळवतात. या मुळे बोगस कंपन्या टँक्स भरत नाहीत कारण त्यांचा थांगपत्ताच नसतो. याचा फायदा या कंपन्या घेतात. या 500 कोटींच्या बिलातून शासनाला 100 कोटी कर मिळाला असता मात्र तो पुर्ण बुडालाय. याची व्याप्ती देशभरात आहे आणि ती 1 हजार कोटीपेक्षा जास्त जाऊ शकते असा संशय अधिकाऱ्यांना आहे.

गेल्या काही वर्षातील करचोरीची ही धडाकेबाज कारवाई संभाजीनगरच्या टीमन केली आहे. यासाठी एक स्पेशल युनिट आता कामाला लागले आहे. अनेक जण यांच्या रडारवर आहे. पकडलेले 2 आरोपींनी गोर गरीबांचे आधारकार्ड पँनकार्ड जमा करून या बोगस कंपन्या स्थापण केल्या आहेत आणि त्यातून ही लूट सुरु आहे. त्यामुळे रँकेटचे धागे हातात आले आहे. मात्र आवाका मोठा असल्याने ते पुढे आणणे राज्य जीएसटी विभागासमोर एक मोठे आव्हान आहे.

" /> विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

"/>
महत्वाच्या बातम्या

 जीएसटी विभागाकडून ५०० कोटींचा घोटाळा उघड

  Print

News - Rajy

Related Photos