जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगे बाबा महाराज यांची जयंती साजरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
संत गाडगे बाबा महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी संत गाडगे बाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा नाझर डी.ए. ठाकरे,  बगमारे, संजय गजभिये,  मगरे, वासुदेव कोल्हटकर,  जिल्हा माहिती कार्यालयातील महादेव बसेना आदि. कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. 
उपस्थित सर्व अधिकारी / कर्मचारी, वृंदानी संत गाडगे बाबा महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-02-23


Related Photos