दहशतवाद्यांनी केला सुरक्षा जवानांवर ग्रेनेड हल्ला : दोन जवानांसह चार जण जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / श्रीनगर :
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा सुरक्षा दलाच्या जवानांना निशाणा बनवले. श्रीनगरमधील लाल चौकात सुरक्षा जवानांवर ग्रेनेड दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. यात दोन जवान आणि दोन नागरिकांसह चौघे जखमी झाले आहेत. काश्मीर पोलिसांनी या घटनेची माहितील दिली.
  Print


News - World | Posted : 2020-02-02


Related Photos