महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज बुधवार ३० नोव्हेंबर रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


- सकाळी इंदाराम, अहेरी, आल्लापल्ली येथे जनसंपर्क करतील. 

- सकाळी ११ वाजता अहेरी तालुक्यातील मेडपल्ली येथे क्रिकेट सामन्याचे उद्धघाटन करतील. 

- सायंकाळी अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात उपस्थित राहतील.







  Print






News - dincharya




Related Photos