पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या गडचिरोली दौरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हा नियोजन समितीची सभा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, २१ जानेवारी २०२० रोजी दु.१२.३० वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली
आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-01-20


Related Photos