एका महिलेचा दुसऱ्या महिलेवर ॲसिड हल्ला : नागपूर येथील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
आज  मकर संक्रांतीच्या दिवशी नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. एका महिलेनेच दुसऱ्या महिलेवर ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने या हल्ल्यासाठी अमिनो द्रव्यचा वापर केला असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे  संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाची पोलिसांत माहिती देण्यात आली आहे.
ही घटना शासकीय तंत्रनिकेत महाविदयालयातील असून पूर्ववैमनस्यातून  प्रयोग शाळेतील लॅब सहाय्यक महिलेने ॲसिड फेकले असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
  Print


News - Nagpur | Posted : 2020-01-15


Related Photos