लाहेरी उपपोलिस स्टेशनच्या हद्दीतील जंगल परिसरात पोलिस -नक्षल चकमक


- दोन नक्षल्यांचे मृतदेह पोलिसांच्या ताब्यात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
भामरागड उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या लाहेरी उपपोलिस स्टेशनच्या हद्दीतील जंगल परिसरात शनिवार, 30 नोव्हेंबर रोजी पोलिस व नक्षलवादी यांच्यात चकमक उडाली. या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले असून त्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सूत्राने सांगितले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-30


Related Photos