जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते समाज मंदिराचे भूमिपूजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अहेरी :
तालुक्यातील इंदाराम येथे वॉर्ड क्रमांक १ मध्ये समाज मंदिर नसून गावकर्‍यांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन आज ठक्कर बाप्पा योजना अंतर्गत समाज मंदिर मंजुर करुन जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपुजन करण्यात आले. यावेळी सरपंच गुलाबराव सोयाम, ग्रामपंचायत सदस्य वर्षाताई पेंदाम, रवी करमे, भिमा पेंदाम, पोच्या पेंदाम, जयराम आत्राम, लालु मडावी, शखीर शेख, साईनाथ मडावी, राहुल आत्राम, शिवराम पेंदाम, मल्लेश सामलवार, प्रमोद आत्राम, विनोद कन्नाके, फकिर पेंदाम यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-17


Related Photos