राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला दिला सत्तास्थापनेचे निमंत्रण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
  राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने सत्ता स्थापन करण्यात असमर्थ असल्याचं राज्यपालांना सांगितल्यानंतर राज्यपालांनी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. उद्या सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याची मुदत देण्यात आल्याने शिवसेनेला आकड्यांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2019-11-10


Related Photos