धान व भरडधान्यांची किमान आधारभूत किंमत केंद्र शासनाकडून जाहिर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
आधारभुत किंमत खरेदी योजना हंगाम २०१९ - २० या योजनेअंतर्गत धान व भरडधान्यांच्या किमान आधारभूत किंमती दिनांक २५ जुलै २०१९  रोजी केंद्र शासनाकडून जाहिर करण्यात आल्या आहेत. सदर  जाहिर केलेल्या किंमतीनुसार धान खरेदी दर "अ" श्रेणी रु.१८३५ रुपये प्रति क्विंटल व साधारण श्रेणी  १८१५ रुपये  प्रति क्विंटल याप्रमाणे ठरविण्यात आलेले आहे. पणन हंगाम २०१९ - २० साठी विकेंद्रीत धान खरेदी योजना राज्यात राबविण्यात येते, असे जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-02


Related Photos