महत्वाच्या बातम्या

 केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या काजल चव्हान व गौरव टेंभुर्णीकर यांचा मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सत्कार 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी गोंदिया जिल्ह्यातील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशात ७५३ वा क्रमांक पटकावणारी काजल आनंदकुमार चव्हान तसेच ९६६ वा क्रमांक पटकावणाऱ्या गौरव हितेश टेंभुर्णीकर यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या कुटुंबाचे देखील अभिनंदन केले. 

याप्रसंगी गोरेगावचे तालुकाध्यक्ष संजय बारेवार, जिल्हा परिषद सदस्य डॉ. लक्ष्मण भगत, डॉ. भुमेश्वर पटले, तालुका महामंत्री शिशिर येळे, कृ.उ.बा.स. संचाल विलास बागडकर उपस्थित होते.





  Print






News - Gondia




Related Photos