पहा विदर्भातील विजयी व आघाडीवर असलेल्या उमेदवारांची यादी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

मलकापूर- राजेश एकडे- काँग्रेस- विजयी
बुलडाणा- संजय गायकवाड- शिवसेना- विजयी
चिखली- श्वेता महाले- भाजप- विजयी
सिंदखेड राजा- राजेंद्र शिंगणे- राष्ट्रवादी- विजयी
मेहकर- संजय रायमुलकर- शिवसेना- विजयी
खामगाव- आकाश फुंडकर- भाजप- विजयी
जळगाव-जामोद- डॉ. संजय कुटे- भाजप- विजयी
अकोट- प्रकाश भारसाकळे- भाजप- आघाडी
बाळापूर- नितीन देशमुख- शिवसेना- आघाडी
अकोला पश्चिम- गोवर्धन शर्मा- भाजप- विजयी
अकोला पूर्व- रणधीर सावरकर- भाजप- विजयी
मूर्तिजापूर- हरीश पिंपळे- भाजप- विजयी
रिसोड- अनंतराव देशमुख-अपक्ष- आघाडी
वाशिम- लखन मलीक- भाजप- आघाडी
कारंजा- राजेंद्र पाटणी- भाजप- आघाडी
धामणगाव रेल्वे- प्रताप अडसड- भाजप- आघाडी
बडनेरा- रवी राणा- महाआघाडी समर्थन- विजयी
अमरावती- सुलभा खोडके- काँग्रेस- आघाडी
तिवसा- यशोमती ठाकूर- काँग्रेस- आघाडी
दर्यापूर- बलवंत वानखेडे- काँग्रेस- आघाडी
मेळघाट- राजकुमार पटेल- प्रहार- आघाडी
अचलपूर- बच्चू कडू- प्रहार- विजयी
मोर्शी- देवेंद्र भुयार- स्वाभीमानी शेतकरी संघटना- आघाडी
आर्वी- दादाराव केचे- भाजप- विजयी
देवळी- रणजीत कांबळे- काँग्रेस- विजयी
हिंगणघाट- समीर कुनावार- आघाडी
वर्धा- पंकज भोयार-भाजप- आघाडी
काटोल- अनिल देशमुख- राष्ट्रवादी- आघाडी
सावनेर- केदार छत्रपाल- काँग्रेस- आघाडी
हिंगणा- समीर मेघे- भाजप- आघाडी
उमरेड- राजू पारवे- काँग्रेस- आघाडी
नागपूर दक्षिण पश्चिम- देवेंद्र फडणवीस- भाजप- विजयी
नागपूर दक्षिण- मोहन मते- भाजप- आघाडी
नागपूर पूर्व- कृष्णा खोपडे-भाजप- आघाडी
नागपूर मध्य- विकास कुंभारे- भाजप- आघाडी
नागपूर पश्चिम- विकास ठाकरे-काँग्रेस- विजयी
नागपूर उत्तर- नितीन राऊत- काँग्रेस- आघाडी
कामठी- सुरेश भोयार- काँग्रेस- आघाडी
रामटेक- आशिष जयस्वाल- अपक्ष- आघाडी
तुमसर- राजू कारेमोरे- राष्ट्रवादी- आघाडी
भंडारा- नरेंद्र भोंडेकर- अपक्ष- आघाडी
साकोली- नाना पटोले- काँग्रेस- विजयी 
अर्जुनी-मोरगाव- मनोहर चंद्रीकापुरे- राष्ट्रवादी- आघाडी
तिरोडा- विजय रहांगदळे- भाजप- आघाडी
गोंदिया- विनोद अग्रवाल- अपक्ष- आघाडी
आमगाव- संजय पुराम - भाजप- आघाडी
आरमोरी- कृष्णा कृष्णा - भाजप- आघाडी
गडचिरोली- डॉ. देवराव होळी - भाजप- आघाडी
अहेरी- धर्मरावबाबा अत्राम- राष्ट्रवादी- आघाडी
राजुरा- सुभाष धोटे- काँग्रेस- आघाडी
चंद्रपूर- किशोर जोरगेवार- अपक्ष- आघाडी
बल्लारपूर- सुधीर मुनगंटीवार- भाजप- आघाडी
ब्रह्मपुरी- विजय वडेट्टीवार- काँग्रेस- आघाडी
चिमूर- बंटी भंगडिया- भाजप- आघाडी
वरोरा- प्रतिभा धानोरकर- काँग्रेस- आघाडी
वणी-संजीव बोदकुरवार- भाजप- आघाडी
राळेगाव- अशोक उईके- भाजप- विजयी
यवतमाळ- अनिल मांगुळकर- काँग्रेस- आघाडी
दिग्रस- संजय राठोड- शिवसेना- विजयी
आर्णी- संदीप धुर्वे- भाजप- आघाडी
पुसद- इंद्रनिल नाईक- राष्ट्रवादी- विजयी
उमरखेड- नामदेव ससाणे- भाजप- आघाडी



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-10-24






Related Photos