महत्वाच्या बातम्या

 बल्लारपुर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, बल्लारपुर येथे श्री. स्वामी समर्थ महाराजांचा १६८ वा प्रकट दिन संपन्न 


विदर्भ न्युज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपुर येथील बल्लारपुर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मध्ये १० एप्रिल २०२४ बुधवार रोजी दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही मैकेनिकल डिपार्टमेंट मधे श्री. स्वामी समर्थ महाराजांचा १६८ वा प्रकट दिन मंगलमय आणी भक्तिमय वातावरणात संपन्न करण्यात आला. 

याप्रसंगी मैकेनिकल अभियांत्रिकी डिपार्टमेंट चे विभाग प्रमुख प्रा. प्रशांत  वालके, पॉलिटेक्निक चे विभाग प्रमुख प्रा. हरिदास गंड़ाते, प्रा. प्रणय बेले, प्रा. मयूर इतनकर, प्रा. भागवत डेकवार, प्रा. स्नेहल बेसेकर, प्रा. जाहिद अंसारी, प्रा. राहुल भोयर, प्रा. विपीन दाभेरे, प्रा. अविनाश खंडेराव, प्रा. मोहसिन कुरैशी उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या यशश्वी करण्याकरिता धनंजय पाठक, प्रतिक पाठक, विकास चिचवलकर, सुनील चमाटे, चंद्रकांत टिकले, मंगेश मेश्राम, शैलेश रायपुरे यानी सक्रिय सहभाग घेतला.





  Print






News - Chandrapur




Related Photos