महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज सोमवार ०८ एप्रिल रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


- सकाळी इंदाराम, अहेरी येथे जनसपंर्क करतील. 

- ११ वाजता मुलचेरा तालुका येथे जाहीर सभेला उपस्थित राहतील. 

- ०१ वाजता एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली येथे जाहीर सभेला उपस्थित राहतील. 

- ०२ वाजता अहेरी तालुका येथे जाहीर सभेला उपस्थित राहतील. 

- सायंकाळी अहेरी येथे जनसपंर्क करतील.





  Print






News - dincharya




Related Photos