कनेरी येथे दुर्गा माता मंदिराच्या वतीने उद्या महाभोजनाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
तालुक्यातील कनेरी येथील दुर्गा माता मंदिराच्या वतीने नवरात्री उत्सवात दरवर्षी  भाविक भक्तांसाठी महाभोजनाचा उपक्रम राबविल्या जाते. त्याचप्रमाणे यावर्षीसुध्दा उद्या  १०ऑक्टोंबर रोजी  सायंकाळी ४ वाजता गोपाळकाला व त्यानंतर महाभोजन  कार्यक्रमाचे आयोजन दुर्गा माता मंदिर कनेरी येथे करण्यात आले आहे.
तरी होणाऱ्या गोपाळकाला व महाभोजन उपक्रमास जिल्ह्यातील तथा परिसरातील समस्त भाविक भक्तांनी उपस्थित राहून नवरात्री उत्सवाचा आंनद द्विगुणीत करावा, असे आवाहन कनेरी येथील दुर्गा माता मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-09


Related Photos