गडचिरोली जिल्ह्यातील तिनही विधानसभा क्षेत्रातून निवडणूकीच्या रिंगणात असलेले उमेदवार आणि त्यांची चिन्हे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

आरमोरी विधानसभा क्षेत्र

1. निलेश छगणलाल कोडापे - अपक्ष (सफरचंद)

2. दुधकुंवर नानाजी गोपाळा - अपक्ष (टेबल)

3. बगुजी केवळराम ताडाम - अपक्ष (अंगठी)

4. सुरेंद्रसिंह बजरंगसिंह चंदेल - (ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी)

5. कृष्णा दामाजी गजबे - भाजप (कमळ)

6. आनंदराव गंगाराम गेडाम - काॅंग्रेस (हात)

7. रमेश लालसाय कोरचा - वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलींडर)

8. मुकेश सोगुराम नरोटे - विदर्भ राज्य आघाडी (शिट्टी)

9. मनेश्वर मारोती मडावी - अपक्ष (कप व बशी)

10. कवळू लक्ष्मण सहारे - अपक्ष (हिरवी मिरची)

11. दिलीप परचाके - भाकपा (कणीस आणि विळा)

12. बाळकृष्ण सडमाके - बसपा (हत्ती)

 

गडचिरोली विधानसभा क्षेत्र

1. डाॅ. चंदा नितीन कोडवते - काॅंग्रेस (हात)

2. डाॅ. देवराव मादगुजी होळी - भाजप (कमळ)

3. संतोष नामदेव मडावी - अपक्ष (खाट)

4. शिवाजी आडकू नरोटे - अपक्ष (सुप)

5. संतोष दशरथ सोयाम - अपक्ष (फळाची टोपली)

6. जयश्री विजय वेळदा - शेकाप (खटारा)

7. केशरी बाजीराव कुमरे - अपक्ष (अंगठी)

8. गुलाबराव गणपत मडावी - अपक्ष (चावी)

9. दिवाकर गुलाब पेंदाम - अपक्ष (कपबशी)

10. अक्षमलाल पाललाल सिडाम - बसपा (हत्ती)

11. ममीता तुळशिराम हिचामी - गोंगपा (करवत)

12. सतीश भैयाजी कुसराम - आंबेडकराईट पार्टी (कोट)

13. सागर भरत कुंभरे - अपक्ष (हिरा)

14. गोपाल काशिनाथ मगरे - वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलींडर)

15. चांगदास तुळशिराम मसराम  - अपक्ष (टिलर)

16. दिलीप किसन मडावी - संभाजी ब्रिगेड (शिवणयंत्र)

 

अहेरी विधानसभा क्षेत्र

1. दीपक मल्लाजी आत्राम - काॅंग्रेस (हात)

2. धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम - राकाॅं (घड्याळ)

3. अम्ब्रीशराव सत्यवानराव आत्राम भाजप  (कमळ)

4. लालसु सोमा नागोटी - वंचित बहूजन आघाडी (गॅस सिलींडर)

5. मधुकर यशवंत सडमेक - बसपा (हत्ती)

6. नागेश लक्ष्मण तोर्रेम - शेकाप (खटारा)

7. अजय मलय्या आत्राम - अपक्ष (टेबल)

8. कैलास गणपत कोरेत - अपक्ष (स्टूल)

9. दिनेश ईश्वरशाह मडावी - अपक्ष (कपाट)
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-08


Related Photos