महत्वाच्या बातम्या

 जिल्हाधिकारी संजय दैने यांनी पदभार स्विकारला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून संजय दैने यांनी काल सायंकाळी १३ मार्चला पदभार स्विकारला. यापूर्वी ते हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. मावळते जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या जागी ते रूजू झाले आहेत.

जिल्हाधिकारी दैने यांनी यापूर्वी गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा तसेच नागपूर येथे विविध पदांवर काम केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos