महत्वाच्या बातम्या

 माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते माता मंदिरचे उदघाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील खमनचेरू येथील माता मंदिर नसल्यामुळे प्रत्येक वर्गतील समाज बांधवाना उत्साहात कार्यक्रम घेण्यासाठी अडचण भासत होते. प्रत्येक वैयक्तिक कार्यक्रम असेल, सण उत्सव असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असेल सर्व प्रथम माता मंदिरात जावून पूजा अर्चना करूनच बाकीचे कार्यक्रम पार पडत असतात.

माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी खमनचेरू येथील दौऱ्यावर गेले होते. दौऱ्यावेळी गावातील सर्व नागरिक माता मंदिर नसल्यामुळे कशा प्रकारचे अडचण भासत होते सांगितले. गावातील नागरिकांची समस्या जाणून घेऊन यांनी शासन कडून आताचे आता माता मंदिर साठी निधी उपलब्ध होत नाही. मात्र स्वखर्चाने माता मंदिर बांधून देतो अशी ग्वाही दिले.

सदर बांधकाम ही पूर्ण झाले असल्याने आविसं काँग्रेसनेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते विविध पूजा अर्चना करून रीतसर उदघाटन करण्यात आले. त्यावेळी नागरिक अजय कंकडालवार यांना आभार म्हणले. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वंनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी होते.

यावेळी खमनचेरू ग्रामपंचायतचे सरपंच शायलू मडावी, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे, वांगेपल्ली ग्रामपंचायत सरपंच दिलीप मडावी, किस्टापुरचे माजी सरपंच अशोक येलमुले, खमनचेरू माजी सरपंच रमेश पेंदाम, ग्रामपंचायत सदस्य निलेश आलाम ग्रामपंचायत सदस्य कल्पना मडावी, संतोष येरमे, काँग्रेस कार्यकर्ते स्वप्नील मडावी, नरेंद्र गर्गम, अहेरी काँग्रेस तालुका अध्यक्ष निसार हकीम, गणेश उपलापवार, राघव गौरकार, बबलू सडमेक सुरेश दुर्गे, सचिन पंचाऱ्या, चिंदू पेंदाम, प्रकाश दुर्गे, माजी सरपंच रमेश पेंदाम, जीवनकाला मडावी, राजश्री डोंगरे कलावती कोडापे, सोमा तोरेम, मारुती मडावी, चिन्ना मडावी, मंता आलम, बिजू मडावी, जयराम मडावी, अशोक मडावी, दिवाकर मडावी, विनोद मडावी, बडू मडावी, विनोद मडावी, बालरशाई पेंदाम, झूगा कोरेत, रमेश चटूगिरीवार, नारायण चिस्टुरवार, सचिन आलम, रघु नैताम शंकर मडावी, आनंदराव मडावी, अजय मडावी, सुरेश मडावी, दीपक मडावी, निर्मला मडावी, सतीश मडावी, दीपक आलम, प्रवीण सडमेक, दिवाकर मडावी, तुळशीराम मडावी, दिनेश मडावी, पोचय्या मडावी, संजय सिडाम, नागदेव सिडाम, लईनाय तोरेम, शंकर आलम, संजय मडावी, भिना मडावी, सुरज मडावीसह आविस काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी तसेच गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos