महत्वाच्या बातम्या

 अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा आज मंगळवार १२ मार्च रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


सकाळी ११.०० वा. : मंत्रालय उपस्थिती व कार्यालयीन कामकाज.

दुपारी २.०० वा. : औषध आस्थापनाच्या सुनावण्या. स्थळः मंत्रालय दालन क्र. ६०४ मंत्रालय, मुंबई. 

सायं. ०६.३० वा. : उपमुख्यमंत्री, अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (साप्ताहिक) बैठक स्थळः देवगिरी, मलबार हिल, मुंबई.





  Print






News - Gadchiroli




Related Photos