हरांबा ग्रा. प. चे कर्मचारी प्रभाकरजी चापडे कालवश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  हरांबा :
सावली पंचायत समिती अंतर्गत असलेल्या  ग्रामपंचायत हरांबा येथे अनेक वर्षांपासून शिपाई पदावर कार्यरत असलेले प्रभाकरजी चापडे यांचे आज ५ ऑक्टोबर रोजी  मध्यरात्री २ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे निधन झाले. 
मृत्यूसमयी ते  ४६ वर्षांचे होते.  त्यांच्या जाण्याने कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,मुलगा, मुलगी असा आप्त परिवार आहे, त्यांच्या पार्थिवावर आज वैनगंगा नदीघाटावर  अंत्यसंस्कार करण्यात येत आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-10-05


Related Photos