भाजपाची तिसरी यादी जाहीर , साकोलीतून डॉ. परिणय फुके यांना तर रामटेक मधून मल्लिकार्जुन रेड्डी यांना उमेदवारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवीदिल्ली : 
भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी  जाहीर केली आहे.  या यादीत भाजपाने ४  उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
मालाड पश्चिममधून रमेश ठाकूर,  रामटेकमधून मल्लिकार्जुन रेड्डी, साकोली येथून परिणय फुकेंना तर  शिरपूर येथून काशीराम पवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.   तिसऱ्या यादीतही एकनाथ खडसे , चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडेंचं नाव नाही. त्यामुळे खडसे, बावनकुळे  आणि तावडे अद्यापही वेटिंगवरच असल्याचं दिसून येतंय.  Print


News - Rajy | Posted : 2019-10-03


Related Photos