महत्वाच्या बातम्या

 आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा कार्यक्रम 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 

शुक्रवार २३ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १२ वाजता चिमूर (जि.चंद्रपूर) येथे आगमन व आदिवासी लाभार्थी मेळाव्यास उपस्थिती. सायंकाळी ५ वाजता चंद्रपूर येथे आगमन व आदिवासी लाभार्थी मेळाव्यास उपस्थिती.

शनिवार २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता राजुरा येथे आगमन व आदिवासी लाभार्थी मेळाव्यास उपस्थिती. दुपारी २ वाजता वरोरा येथे आगमन व आदिवासी लाभार्थी मेळाव्यास उपस्थिती. दुपारी ४ वाजता वरोरा येथून वणी (जि. यवतमाळ) कडे प्रयाण करतील.





  Print






News - Chandrapur




Related Photos