महत्वाच्या बातम्या

 अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा आज सोमवार १९ फेब्रुवारी रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


स. ०६.०० वा. : गांधी चौक, अहेरी येथे आगमन व भव्य मॅरेथॉन कार्यक्रमास उपस्थिती

स. ०९.०० वा. : राजवाडा निवासस्थान, अहेरीकडे प्रयाण

स. ०९.०५ वा. : राजवाडा निवास्थान, अहेरी येथे आगमन व राखीव

दु. ०१.०० वा. : राजवाडा निवास्थान, अहेरी येथून आष्टी-चामोर्शी मार्गे गडचिरोलीकडे प्रयाण

दु. ०३.३० वा. : शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन व राखीव

दु. ०३.४५ वा. : शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथून इंदिरा गांधी चौक, गडचिरोलीकडे प्रयाण

सायं. ०४.०० वा. : इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे आगमन व टायगर ग्रुपद्वारे आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमास उपस्थिती

सायं. ०४.३० वा. : इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथून आलापल्ली कडे प्रयाण

सायं. ०६.४५ वा. : शासकीय विश्रामगृह, आलापल्ली येथे आगमन व राखीव

सायं. ०७.०० वा. : शासकीय विश्रामगृह, आलापल्ली येथून क्रिडा संकुल, आलापल्ली कडे प्रयाण

सायं. ०७.०५ वा. : क्रिडा संकुल, आलापल्ली येथे आगमन व शिवजयंती निमित्य आयोजित गायक श्री आनंद शिंदे यांच्या कार्यक्रमास उपस्थिती

रात्री ०८.०० वा. : शासकीय विश्रामगृह, आलापल्ली येथून नागपूर कडे प्रयाण

रात्री ११.५५ वा. : मनिष नगर, नागपूर येथील निवासस्थानी आगमन व मुक्काम





  Print






News - Gadchiroli




Related Photos