महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज सोमवार १९ फेब्रुवारी रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


- सकाळी इंदाराम, येथे जनसपंर्क करतील. 

- ११ वाजता अहेरी तालुक्यात आलापल्ली येथे कन्यका माता मूर्ती स्थापनेस उपस्थित राहतील. 

- १ वाजता एटापल्ली तालुक्यातील पंदेवाही येथे क्रिकेट उद्घटनाला उपस्थित राहतील. 

- ३ वाजता मुलचेरा तालुक्यातील गोमणी कार्यक्रत्यांसोबत बैठकीला उपस्थित राहतील. 

- सायंकाळी अहेरी येथे जनसपंर्क करतील. 





  Print






News - dincharya




Related Photos