महत्वाच्या बातम्या

 शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला पोवाडा कार्यक्रमाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : नगर परिषद वर्धा व श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रपरिवार यांच्या वतीने शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला पोवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार १८ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे युवा शिवशाहीर अरविंद घोगरे पाटील पहाडी आवाजामध्ये पोवाडे सादर करतील.

१९ फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माला अर्पण करण्यात येईल.यानंतर राज्यगीत गायन होईल, असे प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos