महत्वाच्या बातम्या

 जिल्हाधिकारी कार्यालयात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे, नायब तहसीलदार धनंजय वाघ, महाजन, नाझर नवले, यांच्यासह जिल्हा प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील अभिवादन केले.





  Print






News - Wardha




Related Photos