महत्वाच्या बातम्या

 अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा आज मंगळवार १३ फेब्रुवारी रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


सकाळी १०.३० वा. : विटाफुड्स इंडिया २०२४ कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती

स्थळ - पॅव्हेलियन १, जिओ वल्ड कन्हेन्शन सेंटर, वांद्रे- कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई

दुपारी :  मुंबई, मंत्रालयात उपस्थित राहतील. 

दुपारी : राज्यातील तसेच गडचिरोली जिल्ह्यातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध विभागांचे आढावा बैठक घेतील.

सायं. ०६.३० वा. :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साप्ताहिक बैठक

स्थळ - देवगिरी, मलबार हिल, मुंबई





  Print






News - Gadchiroli




Related Photos