रेल्वे भरती बोर्डाचा ऑनलाईन पेपर संगणक हॅक करून सोडवला : चार जणांना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / ठाणे :
रेल्वेच्या कनिष्ठ अभियंता पदासाठी घेतल्या गेलेला ऑनलाईन पेपर संगणक हॅक करून सोडविण्याचा प्रकार ठाण्यातील कासारवडवली भागातल्या एका खासगी परीक्षा केंद्रावर उघडकीस आला.  ज्या संगणकावर विद्यार्थी पेपर सोडवत होते. त्या संगणाकाचा ऑनलाईन एक्सेस स्पायडर रिमोट डिव्हाईसच्या मदतीने परराज्यातील आरोपीला देण्यात आला होता. हा आरोपी परराज्यात बसून ठाण्यातील केंद्रावरचा पेपर सोडवत होता. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. तर चौथा आरोपी फरार आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2019-09-11


Related Photos