महत्वाच्या बातम्या

 वार्षिक मतुआ धर्म महासंमेलन व हरिनाम महायज्ञ कार्यक्रमाला आमदार डॉ. देवराव होळी यांची उपस्थिती


- श्री श्री हरि गुरु प्रथमचाँद आश्रम श्रीधाम आष्टी यांच्या तर्फे कार्यक्रमाचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : तालुक्यातील आष्टी येथे श्री श्री हरि गुरु प्रथमचाँद आश्रम श्रीधाम आष्टी यांच्या वतीने वार्षिक मतुआधर्म महासंम्मेलन तथा हरीनाम महायज्ञ ६, ७ व ८ फरवरी पर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार डॉ. देवराव होळी यांनी उपस्थित राहून गंगा स्नान पायऱ्या करिता १० लक्ष रुपये देण्याचे आश्वासन दिले. 

याप्रसंगी खराती, भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, भाजपा बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, आयोजन मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भक्तगण उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos