अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा आज गुरुवार ०८ फेब्रुवारी रोजीचा दैनंदिन कार्यक्रम
सकाळी ०७.०० वा. : मनिष नगर, नागपूर येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर कडे मोटारीने प्रयाण करतील.
सकाळी ०७.१५ वा. : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे आगमन करतील.
सकाळी ०८.२५ वा. : इंडिगो ६ E ५१७४ या विमानाने मुंबई कडे प्रयाण
सकाळी ०९.५५ वा. : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, टर्मिनल-१, मुंबई येथे आगमन व सुरुची-३, शासकीय निवासस्थान, मुंबई कडे
मोटारीने प्रयाण
सकाळी ११.३० वा.: सुरुची-३, शासकीय निवासस्थान, मुंबई येथे आगमन व राखीव
त्यांनतर मुंबई मंत्रालयात उपस्थिती व कार्यालयीन कामकाज.
स्थळ : मंत्रालय दालन क्र.६०४ मंत्रालय, मुंबई
News - Gadchiroli