श्री संत गाडगेबाबा एकता गणेश मंडळाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांची भेट


-   अजय  कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली आरती 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी : 
येथील धोबी वॉर्डातील श्री संत गाडगेबाबा एकता गणेश मंडळाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भेट दिली. यावेळी कंकडालवार यांच्याहस्ते   आरतीची पुजा आयोजित करण्यात आली.
 गणेश मंडळाच्या वतीने आयोजित महाप्रसादाचा शुभारंभ अजय कंकडालवार यांच्याहस्ते करण्यात आला.  यावेळी मधुकर मगडीवार, सचिन नागुलवार, अविनाश नलुखाट, राकेश बुग्गावार, स्वप्नील संगमवार व मंडळाचे  अध्यक्ष,  उपाध्यक्ष , सचिव,  सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-10


Related Photos