महत्वाच्या बातम्या

 अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा आज मंगळवार ०६ फेब्रुवारी रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


- सकाळी ११ वाजता मंत्रालय उपस्थिती व कार्यालयीन कामकाज.  

- सकाळी ११. ४५ वाजता खासदार सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या अध्यक्षतेखाली खासदार, आमदार प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, फ्रंटल व सेल चे राज्यप्रमुख यांची तातडीची महत्वाची Zoom बैठक. 

मार्गदर्शक : ना. अजित पवार, राष्टीय अध्यक्ष व उपमुख्यामंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई. 

- त्यांनतर राज्यातील तसेच गडचिरोली जिल्ह्यातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध विभागांचे आढावा बैठक घेतील.





  Print






News - Gadchiroli




Related Photos