शिवणी गावात पुराचे पाणी शिरण्याचा धोका


-  गडचिरोली - चामोर्शी मार्गावरील वाहतूक बंद 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / डोंगरगाव :
  गडचिरोली पासून जवळच असलेल्या शिवनी जवळील    पोटफोडी नदीला पूर आल्यामुळे गडचिरोली - चामोर्शी मार्ग बंद पडला आहे. दोन दिवसांपासून मार्ग बंद असून पाणी पातळी वाढतच आहे. यामुळे शिवणी गावात पाणी शिरण्याचा धोका बळावला आहे.  पुरामुळे पोटफोडी  नदीला लागून असलेल्या शेतीचे नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली गेली आहेत.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-07


Related Photos