महत्वाच्या बातम्या

 सुजात दादा आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयत फळ वितरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर :
वंचित बहुजन युवा आघाडी बल्लारपूर शहर व तालुका तर्फे सुजात दादा आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे उमेश कडू कार्याध्यक्ष बल्लारपूर, गौतम रामटेके तालुका महासचिव युवा आघाडी, अभिलाष चुनारकर तालुका अध्यक्ष युवा आघाडी, स्वप्निल दूध शहर उपाध्यक्ष बल्लारपूर युवा आघाडी, आश्विन शेंडे जिल्हा सदस्य चंद्रपूर युवा आघाडी, सुदेश शिंगाडे जिल्हा सदस्य चंद्रपूर युवा आघाडी, सुरेश तेलंग सल्लागार बल्लारपूर, प्रशांत सातकर शहर उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, सोनाली दुबे शहर उपाध्यक्ष युवा आघाडी, सरोज झाडे, धम्मपाल मून, मयूर लभाने, विश्वेश्वर आकनूरवार, गजू मडावी, सम्यक रामटेके, राहुल वाळके, अंकित अहिरवार, हर्षल भसारकर, अभी दुर्गे सह वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी चे कार्यकर्ते  उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos