महत्वाच्या बातम्या

 माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जाणून घेतले टेकडातल्ला- जाफ्राबाद- नेमळा गावातील समस्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : तालुक्यातील टेकडातल्ला- जाफ्राबाद- नेमळा येथील आविसं- काँग्रेस नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी काल येथील नागरिकांची भेट घेऊन. नागरिकांशी संवाद साधत नाली- रस्ते- आरोग्य सुविधा- शिक्षण व गावातील विविध विषयांवार चर्चा करण्यात आली आहे.

चर्चा दरम्यान टेकडातल्ला- जाफ्राबाद- नेमळा येथील नागरिकांनी समस्या दूर करा म्हणून आविसं- काँग्रेसचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांना चर्चा दरम्यान सांगितले. त्यावेळी अजय कंकडालवार यांनी म्हणाले की, गावातील प्रत्येक समस्या लवकरत लवकर दूर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यावेळी समस्त येथील नागरिकांनी अजय कंकडालवार यांचे आभार मानले आहे.

अजय कंकडालवार यांचे गावात आगमन होतच येथील नागरिकांनी विविध संगीत नूत्या करत ढोल तशाने जंगी स्वागत केली आहे. सदर बैठक जाफ्राबाद ग्रामपंचायतचे सरपंच बीचमय्या निर्मला कुळमेथे यांची निवास्थानी घेण्यात आली. त्यावेळी माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी गावातील समस्त जनतेला व पदाधिकारी- कार्यकर्त्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. बैठकीत येणाऱ्या विधानसभा- लोकसभा- जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणूक बाबत पण चर्चा करण्यात आली आहे.

यावेळी उपस्थित सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू मडावी, आविसंचे जेष्ठ नेते शंकर मंदा, आविसं नेते मल्लिकार्जुन आकुला, सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, महिला उपाध्यक्ष नीता तलांडे, तालुका अध्यक्ष काँग्रेस सतीश जवजी, रामूलू कुळमेथे, बीचमाय्या कुळमेथे, सरपंच निर्मला कुळमेथे, माजी सभापती भास्कर तलांडे, माजी जि.प. सदस्य अजय नैताम, विद्यमान सदस्य गुलाबराव सोयाम, सरपंच दिलीप मडावी, वेलगुर ग्रामपंचायतचे माजी सरपंच अशोक येलमुले, मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, माजी उपसरपंच तिरुपती दुर्गम, ग्रामपंचायत सदस्य महेश दुर्गम, मारोती गणपूरवार, सरपंच तथा सिरोंचा बाजार समिती संचालक अजय आत्राम, लक्ष्मण बोल्ले, साई मंदा, श्रीनू गोडाम, माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या सोशल मीडिया समन्वयक संपत गोगूला, जेनु अंबाला, संतोष कोयला, संतोष अडुरी, राजशेखर दुर्गम, महेश दुर्गम, आनंदराव आशा, किशोर चिट्याला, कैलाश कोयला, सडवली दुर्गम,स्वप्नील मडावी, शिवराम पुल्लूरी, नरेश गर्गम, प्रमोद गोडसेलवार, अशोक चिपेल्लीसह परिसरातील आविसं- काँग्रेसचे पदाधिकारी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos