महत्वाच्या बातम्या

 भाजपा जिल्हा महामंत्री योगीता पिपरे यांच्या हस्ते सांज-शृंगार बुटीक शॉपीचे उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : स्थानिक चंद्रपूर रोडवरील बट्टूवार कॉम्प्लेक्स पहिला मजला, स्टेट बँक जवळ सांज-शृंगार बुटीक शॉपीच्या संचालिका संजीवनी वेळोतकर, यांच्या नवीन शॉपिचे उदघाटन भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी जानकी ठाणेकर, निता बैस, शितल सोमनानी, गौरी सोमनानी, मधु सोमनानी, अश्विनी मिश्रा, निशिगंधा देवरकर उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos