महत्वाच्या बातम्या

 औषध दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा लावणे आवश्यक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्हयातील सर्व औषध दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात यावे अशा सुचना अनुज्ञप्ती प्राधिकारी व सहायक आयुक्त औषधे, अन्न व औषध प्रशासन गडचिरोली यांनी केले आहे. काळोखात घडणारी प्रत्येक हालचाल स्पष्टपणे टिपले, अशी व्यवस्था असलेले नाइट व्हिजन कॅमेरे बाजारात उपलब्ध आहेत. रस्त्याकडील साध्या पानटपरीपासून बडय़ा मॉल, गृहनिर्माण संस्थांपर्यंत सर्वत्र सीसीटीव्हींचे जाळे पसरले आहेत. तुम्ही शुद्धा औषध दुकानात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वापर करा. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos