महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


३ जानेवारी महत्वाच्या घटना

१४९६ : लिओनार्डो दा विंची यांचा उड्डाणयंत्राचा प्रयोग अयशस्वी झाला.

१९२५ : बेनिटो मुसोलिनी इटलीचे हुकूमशहा बनले.

१९४७ : अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.

१९५० : पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्‍घाटन झाले.

१९५२ : स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या.

१९५७ : हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.

२००४ : नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राज्य संरक्षित स्मारक राष्ट्राला अर्पण केले.

३ जानेवारी जन्म

१८३१ : पहिल्या स्त्री शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म. (मृत्यू: १० मार्च१८९७)

१९८८३ : इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमंट अ‍ॅटली यांचा जन्म. (मृत्यू: ८ आक्टोबर १९६७)

१९२१ : हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक चेतन आनंद यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै१९९७)

१९२२ : सिंधी साहित्यिक किरट बाबाणी यांचा जन्म.

१९३१ : मराठी लेखक आणि इतिहास संशोधक डॉ. यशवंत दिनकर फडके यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी २००८)

३ जानेवारी मृत्यू

१९०३ : अ‍ॅडॉल्फ हिटलरचे वडील अ‍ॅलॉइस हिटलर यांचे निधन. (जन्म: ७ जून १८३७)

१९७५ : भारतीय रेल्वेमंत्री आणि राजकारणी ललित नारायण मिश्रा यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९२३)

१९९४ : मराठी बालकुमार लेखक अमरेंद्र गाडगीळ यांचे निधन.

१९९८ : तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य प्रा. केशव विष्णू तथा बाबा बेलसरे यांचे निधन (जन्म: ८ फेब्रुवारी १९०९)

२००० : स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री सुशीला नायर यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १९१४)

२००२ : भारीतय अंतराळ शास्रज्ञ सतीश धवन यांचे निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९२०)

२००५ : भारतीय नेते जे. एन. दिक्षित यांचे निधन.





  Print






News - todayspecialdays




Related Photos