गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज मंगळवार ०२ जानेवारी रोजीचा दैनंदिन कार्यक्रम
- सकाळी इंदाराम अहेरी येथे जनसपंर्क करतील.
- दुपारी मुलचेरा तालुक्यातील गेर्रा येथे क्रिकेटचे उदघाटन करतील.
- सायंकाळी अहेरी जनसपंर्क कार्यालयात उपस्थित राहतील.
News - dincharya
Related Photos