गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज मंगळवार १३ ऑगस्ट रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


-  सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेत उपस्थित राहतील 
- कार्यालयीन कामे करतील , निवेदने स्वीकारतील 
- विविध विभागाचे अधिकारी , कर्मचाऱ्यांशी चर्चा करतील 
- विविध बैठकांना उपस्थित राहतील 



  Print






News - dincharya | Posted : 2019-08-13






Related Photos