वनरक्षक अंजली धात्रक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
येथील अतुल धात्रक  यांची पत्नी अंजली धात्रक (३७) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने  आज दुपारी ४ वाजता दरम्यान दुःखद निधन झाले. अंजली धात्रक या धानोरा बिट येथे वनरक्षक पदावर कार्यरत होत्या. त्यांच्या पश्च्यात पती व दोन मुली असून सासू सासरे असा आप्त परिवार आहे . उद्या आरमोरी येथील गाढवी नदीवर अंत्यविधी चा कार्यक्रम पार पडणार आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-11


Related Photos