नागपूर-औरंगाबाद शिवशाही स्लीपर बसचा अपघात; एक जण मृत्यू, सहा गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
  नागपूर-औरंगाबाद शिवशाही स्लीपर बस क्र. १३९४ ला आज पहाटे चिखलीजवळ अपघात होऊन एकजण ठार तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. ही औरंगाबाद आगाराची बस होती व ती रात्री ९ वाजता नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानकातून निघाली होती. ही बस उलटल्याने अपघात झाल्याचे समजते.  नागपुरातील प्रख्यात चित्रकार रमेश सालोडकर हे या बसमधून प्रवास करीत होते. त्यांचे या अपघातात जागीच निधन झाले आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2019-08-10


Related Photos