महत्वाच्या बातम्या

 बिल्ट पेपर मिलमध्ये चंडी यज्ञ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : बिल्ट पेपर मिल मधील गणेश मंदिर येथे शुक्रवारी चंडी यज्ञ केला गेला. २०१५ मध्ये बल्लापूर पेपर मिल तोट्यात चालली असताना वेदपंडी तुला यांच्या सूचनेनुसार चंडी  यज्ञ चे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे मिल तोट्यातून सावरली आणि सध्या नफा मिळवत आहे. तेव्हापासून बिल्ट मध्ये कोणत्याही अडथळ्याविना विकासाच्या मार्गावर चालू राहावी यासाठी दरवर्षी गणपती मंदिरात चंडी यज्ञ आयोजित केला जातो. 

वैदिक पंडित रामनाथाचार्य यांनी वारिष्याच्या समुहासह पार पडलेल्या या विधीमध्ये बालाजी मंदिराचे सचिव श्रीनिवास टोटा, बिल्ट अधिकारी उदय कुकडे, प्रवीण शंकर, कामगार नेते वसंत मांढरे, वीरेंद्र आर्य, तारासिंग आदी सहभागी झाले होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos