महत्वाच्या बातम्या

 मॅजिक बस संस्थेच्या वतीने कुनघाडा (रै.) येथे स्वयंसेवक दिन संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : काल ०४ डिसेंबर २०२३ ला मॅजिक बस  इंडिया फाउंडेशन च्या वतीने कुंनघाडा (रै.) येथे स्वयंसेवक दिन साजरा करण्यात आला. 

त्यामध्ये गावातील युवकांची कार्यशाळा घेण्यात आली व त्यामध्ये  स्वतःमधे असलेल्या क्षमता आणि उनिवा  यांची जाणीव करून आपल्या मध्ये असलेल्या  उनिवांना ओळखून त्यांचा चांगल्या क्षमतेत कस बद्दल करू शकतो व स्वताचा सर्वांगीण विकास कस घडवून आणु शकतो. याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सदर कार्यक्रम मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चे TMO योगिता सातपुते तसेच युवा मार्गदर्शिका अश्विनी उराडे व अस्मिता उराडे आणि गावातील स्वयंसेवक राहुल वड्डेटीवार यांच्या मार्गदर्शनात पार पडले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos