पहा १७ जुलै ला झालेल्या खंडग्रास चंद्रग्रहणाचे रितुराज मावळणकर यांनी टिपलेले छायाचित्र


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : 
१७ जुलै रोजी रात्री १ वाजून ३२ मिनिटांनी चंद्रग्रहण सुरु झाले. पृथ्वीची गडद छाया चन्द्रबिंबावर पडली. चंद्र पृथ्वीच्या छायेत झाकोळून जाऊ लागला. ग्रहणाच्या दरम्यान ७० टक्के  चंद्रबिंब पृथ्वीच्या सावलीने झाकले गेले. नेमके त्यातले काही क्षण दुर्बिणीच्या सहाय्याने टिपले चंद्रपूर येथील हौशी खगोल अभ्यासक रितुराज मावळणकर यांनी.

 
  Print


News - Chandrapur | Posted : 2019-07-18


Related Photos